सकाळच्या टॉप घडामोडी : 16 सप्टेंबर 2022 - latur saptrang

Breaking

Friday, September 16, 2022

सकाळच्या टॉप घडामोडी : 16 सप्टेंबर 2022

  सकाळच्या टॉप घडामोडी : 16 सप्टेंबर 2022




( पुढील लिंकवर क्लिक करून लेट्स टॉकला जॉईन करा ) : 👉 https://bit.ly/JoiinLetstalk


▪️ 'फिच'ने जीडीपी वाढीचा अंदाज कमी केला: 2022-23 मध्ये 7.8% वरून 7 टक्क्यांवर आणली GDP वाढ; रेपो दर 5.90% पर्यंत वाढणार


▪️ ऑनलाईन गेमिंग उद्योग दरवर्षी 38% ने वाढला: अमेरिकेत 10 तर चीनमध्ये 8% वाढ; चीननंतर भारतात ऑनलाइन गेमर्सची सर्वाधिक संख्या


▪️ उत्तराखंडच्या माजी CMच्या मागे लागला हत्ती: त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या ताफ्यापुढे आला होता हत्ती; 15 मिनिटांपर्यंत हायवेवर अफरातफरी


▪️ पुतीनची कार बॉम्बने उडवण्याचा प्रयत्न: रशियन राष्ट्राध्यक्षांचा ताफा रुग्णवाहिकेने रोखला; सुरक्षा सेवेचे अनेक गार्ड्स निलंबित


▪️ गेलेला फॉक्सकॉन येणार नाही: पवार म्हणाले, मोदींचे मोठा प्रकल्प आणू म्हणणे म्हणजे लहान मुलाला फुगा त्याच्यापेक्षा मोठा म्हणण्यासारखे


▪️ सकाळी 6 पर्यंत काम करता, तर उठता कधी?: अजित पवारांनी उडवली मुख्यमंत्री शिंदेंची खिल्ली- लय पुढचं बोलाय लागलेत


▪️ सैराट फेम प्रिन्सचा फसवणुकीत सहभाग?: आरोपीची पोलिसांना माहिती; मंत्रालयात नोकरीची थाप मारून गंडवले; तिघांना बेड्या


▪️ टेनिसचा 'राजा' रॉजर फेडरर निवृत्त: पुढील आठवड्यातील लेव्हर चषकात खेळणार अखेरचा सामना; सर्वाधिक विम्बल्डन खेळण्याचा विक्रम


▪️ काही मिनिटांतच विकली भारत-पाक सामन्याची तिकिटे: 23 ऑक्टोबरला T-20 वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना, दोन्ही टीम आमने-सामने


▪️ अभिनेता सलमान खानला 3 महिन्यांत दोनदा मारण्याचा प्रयत्न: लॉरेन्स गँगचा फार्महाऊसला जाताना उडवण्याचा होता कट, दीड महिना केली रेकी


▪️ 'तुझी माझी रेशीमगाठ' मालिका घेणार नाही निरोप: यश-नेहाची रेशीमगाठ आता नव्या वेळेत, आता संध्याकाळी 6.30 वाजता होणार प्रसारित


🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!


➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून latur Saptrang ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786

No comments:

Post a Comment