सकाळच्या टॉप घडामोडी : 18 सप्टेंबर 2022 - latur saptrang

Breaking

Sunday, September 18, 2022

सकाळच्या टॉप घडामोडी : 18 सप्टेंबर 2022

 सकाळच्या टॉप घडामोडी : 18 सप्टेंबर 2022
( पुढील लिंकवर क्लिक करून लेट्स टॉकला जॉईन करा ) : 👉 https://bit.ly/JoiinLetstalk








Satara Half Hill Marathon: साताऱ्यात मॅरेथॉनला गालबोट; एका धावपटूचा मृत्यू

साताऱ्यामध्ये आज हाफ हिल मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. यामध्ये धावताना एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली आहे. कोल्हापुरातील मार्केट यार्ड परिसरात राहणाऱ्या राज क्रांतीलाल पटेल (वय 32) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोवर त्याचा मृत्यू झाला होता.


Maharashtra: शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! सचिवांना दिलेले अधिकार पुन्हा मंत्र्यांकडे


धक्कादायक! हफ्ता वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्याने शेतकऱ्याच्या गरोदर मुलीला चिरडलं

रांची : झारखंड येथे हफ्ता वसुलीसाठी आलेल्या एका फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याने शेतकऱ्याच्या गरोदर मुलीला ट्रॅक्टरखाली चिरडल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये शेतकऱ्याच्या गरोदर मुलीचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेने खळबळ पसरली आहे. तसेच सदर कर्मचाऱ्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली असून अधिक तपास

Rahul Gandhi: ठरलं? राहुल गांधीचं काँग्रेसचे अध्यक्ष; बैठकीत प्रस्ताव मंजूर

मोहालीमध्ये 60 विद्यार्थीनींचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ व्हायरल, एका मुलीनेच व्हायरल केले व्हिडीओ

Dasara Melava 2022 : बीकेसीच्या दुसऱ्या मैदानासाठी केलेला ठाकरेंचा अर्ज फेटाळला; शिंदे गटाला परवानगी



🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून LaturSaptrang ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786

No comments:

Post a Comment