सकाळच्या टॉप घडामोडी : 4 सप्टेंबर 2022
( पुढील लिंकवर क्लिक करून लेट्स टॉकला जॉईन करा ) : 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
▪️भारत जगातील 5वी मोठी अर्थव्यवस्था: ब्रिटनची सहाव्या जागेवर घसरगुंडी, भारतीय अर्थव्यवस्था 854.7 अब्ज डॉलर्सवर
▪️शिवतीर्थावर ठाकरेंचाच आवाज घुमणार?: मुंबई पालिकेचे धोरण उद्धव यांच्या पथ्यावर, दसरा मेळावा हायजॅक होण्याची शक्यता कमीच
▪️यादी रद्द झाल्याने विरोधी पक्षनेते आक्रमक: अंबादास दानवेंचा राज्यपालांवर पक्षपातीपणाचा आरोप, कोर्टात जाण्याचा इशारा
▪️भाजप-शिंदे सेनेची युती: पंकजांना राज्यात मोठी जबाबदारी नाही, बावनकुळेंची माहिती; 2024 मध्ये बारामतीची जागा जिंकणार
▪️कुटुंबवत्सल हा पेंग्विनचा स्वभाव: पेडणेकरांचे भाजपला प्रत्युत्तर; तुम्ही काहीही म्हणा, ठाकरेच शिवसेना पक्षाचे कुटुंबप्रमुख
▪️शिवसेनेचा भाजपवर खळबळजनक आरोप: भाजपशासित राज्यात निवडणुकीपूर्वी दंगल घडवली जाते; भास्कर जाधव यांची टीका
▪️मंत्री तानाजी सावंत आणि जिल्हाधिकारी दिवेगावकरांमध्ये वाद: उस्मानाबादच्या 'ओएसडी'वरून कलह; मुख्य सचिवांकडे तक्रार
▪️सोनाली फोगाटचा PA सुधीरने दिली हत्येची कबुली: म्हणाला- गोव्यात कोणतीही शूटिंग नव्हती, कट रचून मीच तिला ठार केले
▪️पाक विरूद्ध आज सामना, टीम इंडियाला मोठा झटका: वेगवान गोलंदाज आवेश खानला व्हायरल फिव्हर, होऊ शकतो प्लेइंगच्या बाहेर
▪️छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत सुबोध भावे: अभिनेत्याने केली नवीन चित्रपटाची घोषणा, यंदा दिवाळीत पाच भाषांमध्ये येणार 'हर हर महादेव'
▪️'गुड बाय'चा फर्स्ट लूक आऊट: अमिताभ बच्चन-रश्मिका मंदाना पहिल्यांदाच एकत्र दिसणार, यावर्षी 7 ऑक्टोबरला रिलीज होणार चित्रपट
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lets Talk ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 जाहिरातीसाठी संपर्क - 8888144111
No comments:
Post a Comment