बल्लाळी सागज येथील अन्याय - ग्रस्त आदिवासी पारधी समाजांतील गरजु कुटुंबियांना न्याय मिळेल का...??
नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी:- (डॉ. शेरूभाई मोमीन,, येवला ) :- आमच्या वरील झालेल्या घोर अन्याय अत्याचारा सह. आमच्या रास्त जाहीर प्रमुख मागण्या. पुढील प्रमाणे. मौजे बल्लाळी सागज ता. वैजापूर गेल्या 65. वर्षां पासून आम्ही कसरत करीत असलेले. गायरान ग. नं. 171/. व. 156. यावर रीतसर. पीक पेरा. करून रजिस्टरला नोंद नमुना नं. 8. अ. चा. 7/12. उतारा,. यानुसार आणी या. तरतूदी नुसार. देण्यासाठी आदेश दयावेत,. व. पर जिल्ह्यातील तडीपार झालेले अट्टल दरोडेखोर , सराईत खुनी आरोपी जबरदस्त हल्ले खोर गुन्हेगार, 1). 2). 3). 4). 5). 6). याप्रमाणे असून. तसेच गेल्या 03, वर्षां पासून आम्हाला मानसिक त्रास व संताप. आमच्या परिवारावर तलवार , कुऱ्हाडी. रॉड. लोखंडी गज. ला ठ्या हॉकी स्टिकस,. ने. सदर आरोपी च्या सर्व साथीदार यांनी खुनी हल्ला करून आम्हाला जबरदस्त जखमी केले होते. तो गुन्हा देखील दाखल आहेत. अनेक विविध त्यांच्या वर मोठ - मोठया स्वरूपात गुन्हेगारी बाबत नोंद रीतसर आहेत. त्त्यांची सखोल चौकशी करून त्या सर्व जबरदस्त गुन्हे आधारे त्यांच्या वर जलद गतीने तातडीने सदर सर्व आरोपी ना. तडीपार करून आम्हाला मे. वरिष्ठ अधिकारी वर्गाने न्याय द्यावा,. आणी मौजे बल्लाळी सागज ता. वैजापूर. येथील ग. नं.171,.व. 156.,. मधील शेती मधील पिकाचे त्या आरोपी नी केलेले भरपूर मोठया प्रमाणे - नुकसान याची संपूर्ण रीतसर भरपाई भरून द्यावी. आणी. त्यांना सर्व आरोपी ना रीतसर 3 जिल्हे बाहेर तातडीने तडीपार करण्यात यावे. व. त्याच्या वरील गुन्हेगारी घर फोडी बाबत ची केसेस व रजिस्टर व नोंद असलेल्या गुन्ह्यांची नक्कल व. यादी मला देण्यात यावी, तसेच मौजे बल्लाळी सागज या गट नं. प्रमाणे ग्रा. पं. व. जि. प. द्वारे रीतसर नमुना नं. 8,. अ. चा. उतारा,. हक्काचे सर्वच परिवार यांचे नाव समाविष्ट करून घरकुल ची यादी व जागेवर मोज मापण पूर्ण पणे रीतसर कायदेशीर नोंद आणी घरकुल यादीत नाव समाविष्ट केलेली यादी ची नक्कल देण्यात यावी. व दारिद्र्य - रेषेचे दाखले व पिवळे अंत्योदयचे रेशन कार्ड त्वरित आदिवासी पारधी समाज व आम्हाला सह परिवार यांना त्वरित वाटप करण्यासाठी आदेश जलद गतीने देण्यात यावे.अश्या मागणी चे निवेदन, मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे. विभागीय महसूल आयुक्त, पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक औरंगाबाद जिल्हा ग्रा. जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद यांना , स्वाभिमानी सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा नाशिक जिल्हाध्यक्ष जनसेवक डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन , औरंगाबाद युवा जिल्हाध्यक्ष सैय्यद कलीम,. हनीफबाबा कुरेशी. रहेमानबाबा मुजावर. सलीम पटेल वाहेगावकर, आदिवासी पारधी विकास परिषद व स्वाभिमानी सेना, वैजापूर तालुकाध्यक्ष सौं. नतिजा खंडू भोसले गंगापूर तालुकाध्यक्ष सौं. पुष्पाबाई बालू पवार, यांनी एका निवेदनाद्वारे दिले आहेत.
No comments:
Post a Comment