महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवादलाच्या लातूर शहर जिल्हाध्यक्ष पदी रामभाऊ रायवार
लातूर :- महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवादलाच्या लातूर शहर जिल्हाध्यक्ष पदी रामभाऊ रायवार यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना निवडीचे पत्र मकरंद सावे व प्रशांत पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. या पत्रावर राजेंद्र लांबघरे(देशमुख) व डॉ.जानबा मस्के यांच्या स्वाक्षर्या आहेत.
या निवडीबद्दल शेख मुस्तफा,मनोज नितरवरे,सय्यद शब्बीर,मंजूर शेख आदीनी शुभेच्छा दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment