सकाळच्या टॉप घडामोडी : 7 ऑक्टोबर 2022 - latur saptrang

Breaking

Friday, October 7, 2022

सकाळच्या टॉप घडामोडी : 7 ऑक्टोबर 2022

 सकाळच्या टॉप घडामोडी : 7 ऑक्टोबर 2022




▪️ भारताची वाटचाल कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे: UPI द्वारे 84% झाले डिजीटल पेमेंट; मोठ्या रक्कमेचे क्रेडिट, डेबिटद्वारे झाले व्यवहार


▪️ भारत जोडो यात्रेत पोहोचल्या सोनिया गांधी: 15 मिनिटे चालल्यानंतर राहुल यांनी परत पाठवले, आराम करून पुन्हा परतल्या


▪️ मुर्मूंसारख्या राष्ट्रपती कोणत्याही देशाला मिळू नये: काँग्रेस नेत्याचे राष्ट्रपतींविषयी वादग्रस्ट ट्विट; राष्ट्रीय महिला आयोगाची नोटीस


▪️ फ्रेंच लेखिका अ‍ॅनी यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक: अ‍ॅनी यांचे लिखाण हे धैर्य आणि भावना यांचा संगम , भाषाही खूप सोपी


▪️ शिंदे की ठाकरे, कुणाला मिळणार धनुष्यबाण?: शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक आयोग आज फैसला घेण्याची शक्यता


▪️ खरी शिवसेना कोणती, शिंदेंनी दाखवून दिले: दसरा मेळाव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले - ठाकरेंनी स्क्रिप्ट रायटर बदलावा


▪️ श्रीकांत शिंदेंचे ठाकरेंना भावनिक पत्र: म्हणाले - एका बापाची हात जोडून विनंती, माझ्या दीड वर्षाच्या निरागस मुलाला राजकारणात ओढू नका!


▪️ 'झेंडा शिवसेनेचा, अजेंडा राष्ट्रवादीचा', असे नाही: अजित पवारांचे प्रत्युत्तर - कॅबिनेटमध्ये शिंदे जवळच बसायचे, तेव्हा बोलले नाहीत


▪️ मनसेची शिंदे-ठाकरेंवर टीका: भाषणासाठी कोणाला कोणावरचा 'राग' लागतो, अभ्यासपूर्ण बोलायला राज ठाकरेंसारखा 'वाघ' लागतो


▪️ भारताचा 9 धावांनी पराभव: संजू सॅमसनची झुंज व्यर्थ, पहिला वनडे सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला; मालिकेत 1-0 ने आघाडी


▪️ अनन्या पांडेचा भारतीय लूक: ड्रीम गर्ल 2 च्या शूटिंगवर परतली, व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना दिली माहिती



No comments:

Post a Comment