सकाळच्या टॉप घडामोडी : 17 ऑक्टोबर 2022
( पुढील लिंकवर क्लिक करून लेट्स टॉकला जॉईन करा ) : 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
▪️ राज ठाकरेंचे फडणवीसांना पत्र: अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध होऊ द्या, ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं; नक्की विचार करू-फडणवीस
▪️'अंधेरी पूर्व' पोटनिवडणूक बिनविरोध करा: महाराष्ट्रात योग्य संदेश जाईल, भाजपसह सर्व उमेदवारांनाही शरद पवारांचे आवाहन
▪️शिवसेनेची घणाघाती टीका: शिंदेंचा वापर कॉन्ट्रॅक्ट किलरप्रमाणे, राजकीय अंतही वाईट होईल; मुख्यमंत्रीपद हे यश नव्हे गुलामी
▪️शहाजीबापूंची टीका: खा. संजय राऊत, विनायक राऊत यांच्यामुळे आमच्यात आणि ठाकरेंमध्ये दरी, निवडणुकीत पाडण्याचा इशारा
▪️काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचे 1000 किमी पूर्ण: कर्नाटकात रॅली आयोजित; 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारीपासून सुरू झाली होती यात्रा
▪️रुपया सतत कमकुवत होतोय?: अर्थमंत्री सीतारामन अमेरिकेत म्हणाल्या- रूपया कमकुवत होत नसून डॉलर मजबूत होतोय
▪️देशात प्रथमच हिंदीत वैद्यकीय शिक्षण: गृहमंत्री शहा म्हणाले- CM शिवराज सिंह यांनी मोदींची इच्छा पूर्ण केली, यामुळे देशात क्रांती होईल
▪️PM मोदींनी 75 DBUचे केले लॉंचिंग: देशातील 75 जिल्ह्यात सुविधा मिळणार; बॅंकिंगसंबंधीत कामे सहज होणार
▪️ओडिशा सरकारचा मोठा निर्णय: कर्मचारी ‘परमनंट’च, कंत्राटी नाही; राज्यातील सर्व 57 हजार सरकारी कंत्राटी कर्मचारी केले कायम
▪️विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात धक्कादायक निकाल: नामिबियाने श्रीलंकेचा 55 धावांनी केला पराभव, अष्टपैलूंनी फिरवला सामना
▪️सालारचे एक्सक्लुझिव्ह पोस्टर रिलीज: सुकुमारनचा टफ लूक, वर्धराज मन्नारच्या भूमिकेत दिसणार अभिनेता
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
No comments:
Post a Comment