दीपावली निमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या शुभेच्छा - latur saptrang

Breaking

Sunday, October 23, 2022

दीपावली निमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या शुभेच्छा

मुंबई, दि.२३ :- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दीपावली निमित्त आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दिवाळी निमित्त राज्यातील समस्त बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो. आनंद, चैतन्य व प्रकाशाचा हा सण आपल्या प्रत्येकाच्या जीवनात सुख, समाधान, संपन्नता व उत्तम आरोग्य घेऊन येवो तसेच आपले राज्य विविध क्षेत्रात प्रगतीची शिखरे सर करो, ही मंगल कामना करतो, असे राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

0000

 Maharashtra Governor wishes people Happy Diwali

The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari has extended greetings to the people on the occasion of Diwali.  In his message, the Governor has said:

“I send my heartiest greetings and good wishes to all on the auspicious occasion of Diwali. May the festival of light and happiness bring peace, prosperity and good health to all and may our beloved State scale new peaks of progress in various walks of life. Happy Diwali”.

 0000



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/KG7rDOT
https://ift.tt/ei8L5jD

No comments:

Post a Comment