बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी; असा करा अर्ज! - latur saptrang

Breaking

Wednesday, October 5, 2022

बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी; असा करा अर्ज!

bank of badoda

बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी; असा करा अर्ज!


ऑनलाईन पध्द्तीने अर्ज करायचा आहे. याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…

खालील पदे भरली जाणार :

▪️ सिनियर रिलेशनशिप मॅनेजर : 320 पदे
शैक्षणिक पात्रता : पदवी आणि 2 वर्ष अनुभव असावा.

▪️ E-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर : 21 पदे
शैक्षणिक पात्रता : पदवी आणि 1.5 वर्ष अनुभव असावा.

▪️ ग्रुप सेल्स हेड : 1 पद
शैक्षणिक पात्रता : पदवी आणि 10 वर्ष अनुभव असावा.

शैक्षणिक पात्रता : पदवी आणि 10 वर्ष अनुभव असावा.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची मुदत : 20 ऑक्टोबर 2022


अर्ज फी : Open/OBC/EWS – 600 रुपये I SC/ST – 100 रुपये I PWD/ Female – 100 रुपये

अधिक माहितीसाठी ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाईट www.bankofbaroda.in ला भेट द्या.

अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा. तसेच अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

No comments:

Post a Comment