▪️ECने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवले: अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे - शिंदे गटाला वापरता येणार नाही पक्षाचे नाव व 'धनुष्यबाण'
▪️नाशिक ट्रॅव्हल्स-ट्रक अपघात: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारपूस करत जखमींना दिला धीर; राज ठाकरेंकडून चौकशीची मागणी
▪️नाशिकमध्ये आणखी एक बसला आग: वणीच्या मार्गावर दुर्घटना, चालक-वाहकाने प्रसंगावधान दाखवल्याने वाचले प्रवाशांचे प्राण
▪️रोजगारानंतर जातिसंस्थेवर सरसंघचालकांचे वक्तव्य: म्हणाले- ही जुनी व्यवस्था, ती विसरली पाहिजे
▪️IAF ला मिळाला नवा यूनिफॉर्म व नवी ब्रँच: ऑपरेश्नल ब्रँचमुळे फ्लाइंग ट्रेनिंगचा खर्च होणार कमी, सरकारचे 3400 कोटी वाचणार
▪️केरळमध्ये 1200 कोटींचे हेरॉइन जप्त: अफगाणिस्तानातून इराणी जहाजाने भारतात आणले; पाकिस्तानी नेटवर्कचा हात
▪️सोनाली फोगाट हत्याकांडात अज्ञात पत्रांमुळे खळबळ: CBI अधिकारी हिसारला पोहोचले; पत्रातील दाव्यांची करणार चौकशी
▪️फीफा वर्ल्डकप अँथम 'लाइट द स्काय' रिलीज: नोरा फतेहीचा अप्रतिम डान्स, 20 नोव्हेंबरपासून स्पर्धेला सुरुवात
▪️टीम इंडिया महिला आशिया चषकाच्या उपांत्य फेरीत: बांग्लादेशवर 59 धावांनी विजय, एका दिवसापूर्वी PAK कडून पराभव
▪️आर्यन खान लेखक म्हणून OTTमध्ये पदार्पण करणार: कास्टिंग प्रोसेस सुरू, सिरीज 2022च्या अखेरीस रिलीज होऊ शकते
No comments:
Post a Comment