मुंबई, दि. 18 – संयुक्त राष्ट्रे संघाचे सरचिटणीस श्री. एच. ई. अँटोनियो गुटरेस यांचे मुंबईत 23.55 वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले.
भारताचे स्थायी प्रतिनिधी संयुक्त राष्ट्र रुचिरा कंबोज,मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी आदींनी स्वागत केले. यावेळी राजशिष्टाचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी व पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
०००
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/iBua2oj
https://ift.tt/fXuB9q3
No comments:
Post a Comment