मुंबई, दि. 9: महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव विठ्ठल भास्कर यांनी मंत्रालयात महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक कक्ष अधिकारी विजय शिंदे उपस्थित होते.
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/4WedKs1
https://ift.tt/u2RWCtA
No comments:
Post a Comment