महागाई आठवू द्यायची नसल्याने भाजपचा हिंदुत्वाचा डोस - latur saptrang

Breaking

Thursday, October 6, 2022

महागाई आठवू द्यायची नसल्याने भाजपचा हिंदुत्वाचा डोस

 सकाळच्या टॉप घडामोडी : 6 ऑक्टोबर 2022





udahav

▪️महागाई आठवू द्यायची नसल्याने भाजपचा हिंदुत्वाचा डोस: दसरा मेळाव्यात ठाकरेंचा घणाघात; देश हुकूमशाहीकडे चालल्याचा आरोप\


▪️BKC वरून मुख्यमंत्री शिंदे ठाकरेंवर कडाडले: खरी गद्दारी 2019 मध्ये त्यांनी केली, कटप्पा हा स्वाभिमानी होता, तुमच्यासारखा दुटप्पी नव्हता!


▪️2024 ला स्वाभिमानाची ताकद दाखवून देऊ: दसरा मेळाव्यात भाजप नेत्या पंकजा मुंडेंचे सूचक विधान


▪️रामदास कदमांनी व्यक्त केली खंत: उद्धवजी 2 पावले मागे गेले असते, तर 2 मेळावे झाले नसते; आजचे दृश्य मनाला वेदना देणारे


▪️सुषमा अंधारेंची घणाघाती टीका: सावंत, सत्तार, गोगावले, शिरसाट अशा चिल्लर कंपनीला मी त्यांच्या मतदार संघात जाऊन निपटेल


▪️तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघन सोहळा जल्लोषात: 'आई राजा उदो उदो'च्या गजरात तुळजाभवानी मातेचे सीमोल्लंघन


▪️वांद्रे-वरळी सी लिंकवर भीषण अपघात: 5 जणांचा मृत्यू, जखमींना नेण्यासाठी रुग्णवाहिका थांबली असतानाच भरधाव कारची धडक


▪️रुपे क्रेडिट कार्डचे UPI वर शुल्क माफ: 2 हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही


▪️अंबानी कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी: रिलायन्स फाऊंडेशनच्या हॉस्पिटलमध्ये अज्ञाताचा कॉल; मुंबई पोलिसांकडून तपास सुरू


▪️अल्ट न्यूजचे संस्थापक मोहम्मद झुबेरना नोबेलसाठी नामांकन: प्रतिक सिन्हांसह शर्यतीत एकूण 343 जण, परवा होणार विजेत्याची घोषणा!


▪️सूर्यकुमार यादव नंबर1 होण्यापासून वंचित: रिझवान ICC टी-20 फलंदाजी क्रमवारीत अव्वल, रोहित-कोहलीच्या रॅंकमध्ये घसरण


▪️महिला U-17 फीफा वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर: अमेरिकेविरुद्ध भारताचा पहिला सामना 11 ऑक्टोबरला, 30 तारखेला अंतिम


▪️ऋचा-अलीचं मुंबईत ग्रँड रिसेप्शन: ऋतिक-सबापासून सुजैन-अर्सलानपर्यंत बॉलिवूड कलाकारांची उपस्थिती


🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!



No comments:

Post a Comment