इरफान अब्दुल रज्जाक शेख यांना "आफताब-ए- सहफत पुरस्कार" - latur saptrang

Breaking

Sunday, January 30, 2022

इरफान अब्दुल रज्जाक शेख यांना "आफताब-ए- सहफत पुरस्कार"

 



इरफान अब्दुल रज्जाक शेख यांना "आफताब-ए- सहफत पुरस्कार" 


आज 30 जानेवारी 2022 रोजी उदगीर येथील"रफ्तार हिंदुस्तान की" हिंदी वृत्तपत्राचे संपादक इरफान अब्दुल रज्जाक शेख यांना नांदेड येथे खादीमीने-उमत ट्रस्ट नांदेड तर्फे लातूर जिल्ह्यातील आदर्श संपादक म्हणून "आफताब-ए- सहफत पुरस्कार" देऊन गौरविण्यात आले.

या वेळी मंचावर मान्यवरांचे हस्ते ट्राफी सर्टिफिकेट देण्यात आले.




No comments:

Post a Comment