मुंबई, दि. 30 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज रविवार, दिनांक 30 जानेवारी, 2022 रोजी मंत्रालयाजवळील महात्मा गांधी उद्यान, मुंबई येथे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.
माजी खासदार हुसेन दलवाई यांनीही यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना गुलाबपुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/KqzUucb7D
https://ift.tt/zqyVawRoj
No comments:
Post a Comment