हलगी वाजवा प्रशासन जागवा आंदोलन - latur saptrang

Tuesday, March 8, 2022

हलगी वाजवा प्रशासन जागवा आंदोलन

.com/img/a/


मौजे मुरुड तालुका लातूर येथे अल्पसंख्यांक समाजाच्या योजनेमध्ये लाखोंचा अपहार मुरुड येथे सरताज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थे अंतर्गत बिस्मिल्लाह मदरसा या नावाने बनावट कागदोपत्री मदरसा दाखवून इसवीसन 2013 14 यास आली लाखोंची अनुदान उचलून शासनाची व समाजाची दिशाभूल केल्याप्रकरणी मागील दोन-तीन वर्षापासून प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत असताना देखील  प्रशासनाचे मात्र या संस्थेला अभय असल्याचे दिसून येत असल्याकारणाने दिनांक 08/03/22 रोजी सकाळी 11:00 वाजता जिल्हा परिषद कार्यालय लातूर प्रवेश द्वारावर हलगी वाजवा प्रशासन जागवा आंदोलन करण्यात येणार आहे

.com/img/a/
.com/img/a/




No comments:

Post a Comment