सकाळच्या टॉप घडामोडी
( पुढील लिंकवर क्लिक करून लेट्स टॉकला जॉईन करा ) :https://www.latursaptrangnew.com/
▪️ पुण्याच्या लाल महालात रंगली लावणी: वैष्णवी पाटीलसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; संभाजी ब्रिगेड, राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध
▪️ औरंगाबादेत खूनाचा थरार: एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन तरुणीची निर्घृण हत्या; 200 फूट ओढत नेऊन धारदार शस्त्राने चिरला गळा
▪️ नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ: डी-गँगशी संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे; मनी लाँड्रिंग केल्याचे कोर्टाचे निरीक्षण
▪️ राज्यसभेच्या 6व्या जागेवर शिवसेनेचा दावा: राऊत म्हणाले- गेल्या वेळी राष्ट्रवादीने जागा वाढवली, यावेळी शिवसेना उमेदवार देणार
▪️ आभाळ फाटल्याची टीका काॅंग्रेसला झोंबली: पटोले म्हणाले- बलिदानाची पार्श्वभूमी नसलेल्या विचारहिन शिवसेनेबाबत काय बोलणार?
▪️ फडणवीसांची टीका: मोदींकडे लोक आकृष्ट होत असल्याने महाविकास आघाडीला मळमळ, ओबीसींपेक्षा मलिकांसाठी त्यांची धडपड
▪️ मान्सूनपूर्व पावसाने हाहाकार: बिहारसह 3 राज्यांत 57 जणांचा मृत्यू; आसाममध्ये पुरामुळे 7 लाख बाधित, रेल्वे ट्रॅकचा आश्रय
▪️ गुजरातमध्ये जिवंत जळाले 6 जण: केमिकलने भरलेला ट्रक आणि कार धडकेमुळे भीषण आग, कारमधील सर्व प्रवासी जळून खाक
▪️ राहुल गांधींचा केंद्रावर आरोप: भारतात ध्रुवीकरणाच्या रॉकेलने सांप्रदायिकतेची आग भडकवण्याची तयारी, एका ठिणगीने देश पेटेल
▪️ क्रिकेटर दीपक चहर 1 जूनला करणार लग्न: दिल्लीच्या जया भारद्वाजसोबत आग्रामध्ये घेणार 7 फेऱ्या, बहिणीने घडवून आणली होती दोघांची भेट
नवनविन बातम्या व माहितीसाठी आजच लिंक करा !
No comments:
Post a Comment