सकाळच्या टॉप घडामोडी : 25 जून 2022
( पुढील लिंकवर क्लिक करून लेट्स टॉकला जॉईन करा ) : 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
▪️ बंडखोरांच्या निलंबनासाठी मविआचे डावपेच: राष्ट्रवादी-शिवसेनेची 'मातोश्री'वर बैठक; बंडखोरांवर दबाव वाढवण्याची ठरली रणनीती
▪️ विधानसभा उपाध्यक्षांवरच ठपका: अविश्वास प्रस्तावामुळे उपाध्यक्षांना अपात्र ठरवण्याचे अधिकार नाही - आमदारांचे विधिमंडळ सचिवांना पत्र
▪️ शिवसैनिक आक्रमक, राज्यात अलर्ट: कुर्ल्यात मंगेश कुडाळकरांचे कार्यालय फोडले; नगरमध्ये एकनाथ शिंदेंच्या पोस्टरला फासले काळे
▪️ उद्धव ठाकरे गहिवरले: शिवसैनिकांना म्हणाले - मी पक्ष चालवण्यास नालायक असेल तर सांगा आताच्या आता पद सोडतो
▪️ संजय राऊतांचे शिंदेंना चॅलेंज: म्हणाले- आता आमची वेळ; आम्ही हार मानणार नाही, मविआ सरकार अडीच वर्षे पूर्ण करणार
▪️ शिंदे गटाला शिवसेनेचे नाव वापरता येणार नाही: भाजप किंवा प्रहारमध्ये विलीन व्हावे लागेल; नीलम गोऱ्हेंनी दिला घटनात्मक तरतुदींचा दाखला
▪️ अर्जुन खोतकरांवर ईडीची मोठी कारवाई: बेकायदेशीर लिलाव प्रकरण; जालन्यातील साखर कारखान्याची जमीन जप्त
▪️ मविआचा GRचा सपाटा, भाजपचं राज्यपालांना पत्र: ठाकरे सरकारवर निधीच्या गैरवापराचा आरोप, तातडीने हस्तक्षेपाची मागणी
▪️ राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांनी भरला अर्ज: NDAचे अनेक दिग्गज उपस्थित, मोदी-शहांसह 7 मोठे नेते बनले प्रस्तावक
▪️ रणजी फायनलमध्ये MP चे पुनरागमन: सलामीवीर यश दुबे आणि शुभम शर्मा यांनी झळकावली शतके, मध्य प्रदेशची 250 पार धावा
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786
No comments:
Post a Comment