🎯 सकाळच्या टॉप घडामोडी : 26 जून 2022
( पुढील लिंकवर क्लिक करून लेट्स टॉकला जॉईन करा ) : 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
▪️शिवसेना कार्यकारिणीत 6 ठराव मंजूर: बाळासाहेबांचे नाव कुणालाही वापरता येणार नाही, निवडणूक आयोगाला शिवसेना देणार प्रस्ताव
▪️एकनाथ शिंदेंचे पुन्हा नवे ट्विट: महाविकास आघाडीच्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना आणि शिवसैनिकांना वाचवण्यासाठी लढतोय
▪️एकनाथ शिंदेंचे आरोप गृहमंत्र्यांनी फेटाळले: कोणत्याही आमदाराची सुरक्षा काढली नाही, वळसे पाटलांचे स्पष्टीकरण
▪️रामदास कदमांनी केली भूमिका स्पष्ट; म्हणाले - 'मी अखेरपर्यंत शिवसेनेत, पण मुलांचे काहीच सांगू शकत नाही'
▪️शिंदे गटाकडून बोलले केसरकर: आम्ही शिवसैनिक, आमच्याकडे 2/3 बहुमत; ज्या युतीसोबत विधानसभा निवडणूक लढवली, त्यातच राहू!
▪️ठाण्यात शिंदे समर्थकांचे शक्तिप्रदर्शन: धमक्या खपवून घेणार नाही, धर्मवीर दिघे आणि एकनाथ शिंदेच्या शिकवणीमुळे शांत - श्रीकांत शिंदे
▪️शिवसैनिकांमध्ये राडा: उस्मानाबादेत सावंतांच्या कार्यालयाचे फलक फाडले; तानाजी सावंत म्हणाले - औकातीत रहा, योग्यवेळी उत्तर देऊ..
▪️सत्तासंघर्ष तीव्र: शिवसैनिकांनी आमदार तानाजी सावंत यांचे कार्यालय फोडले; साखर कारखान्याच्या बोर्डाला फासले काळे
▪️तिस्ता सेटलवाड ATS च्या ताब्यात: गुजरात दंगलीवेळी कट कारस्थान रचल्याचा आरोप, सुप्रीम कोर्टाने दिले होते चौकशीचे निर्देश
▪️शाहरुख खानला इंडस्ट्रीत 30 वर्षे पूर्ण: यशराज फिल्म्सने रिलीज केले 'पठाण'चे मोशन पोस्टर , 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार चित्रपट
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
90491 95786
No comments:
Post a Comment