दाक्षिणात्य अभिनेत्री एका चित्रपटासाठी किती मानधन आकारतात? - latur saptrang

Breaking

Sunday, June 26, 2022

दाक्षिणात्य अभिनेत्री एका चित्रपटासाठी किती मानधन आकारतात?

 दाक्षिणात्य अभिनेत्री एका चित्रपटासाठी किती मानधन आकारतात?


( पुढील लिंकवर क्लिक करून लेट्स टॉकला जॉईन करा ) : 👉 https://bit.ly/JoiinLetstalk


💁‍♂️ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्यांसोबत त्यातील अभिनेत्रीदेखील कोट्यावधी रुपये मानधन आकारतात.


🧐 दाक्षिणात्य सिनेसृष्टीत काम करणाऱ्या अभिनेत्री एका चित्रपटासाठी किती मानधन घेतात? हे जाणून घेऊयात.




▪️ नयनतारा : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा एका चित्रपटासाठी 2 ते 7कोटींपर्यंत मानधन आकारते.





▪️ अनुष्का शेट्टी : अभिनेत्री अनुष्का एका चित्रपटात काम करण्यासाठी 6 कोटी रुपये मानधन आकारते.


▪️ समांथा रुथ प्रभू : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा एका चित्रपटासाठी 3 कोटी ते 8 कोटी रुपये घेते.


▪️ रश्मिका मंदाना : नॅशनल क्रश असलेली रश्मिका 'पुष्पा' चित्रपटापूर्वी एका चित्रपटासाठी 2 ते अडीच कोटी रुपये आकारत होती. मात्र आता तिने तिचे मानधन वाढवले आहे.


▪️ श्रृती हासन : अभिनेत्री श्रृती प्रत्येक चित्रपटासाठी जवळपास दीड कोटी रुपये मानधन घेते.


▪️ राम्या कृष्णन : अभिनेत्री राम्या एका चित्रपटासाठी 2 कोटी रुपये फी घेते.


▪️ किर्ती सुरेश : दाक्षिणात्य अभिनेत्री किर्ती एका चित्रपटासाठी 3 कोटी रुपये मानधन घेते.


▪️ तमन्ना भाटिया : लोकप्रिय अभिनेत्री तमन्ना एका चित्रपटासाठी 3 कोटी रुपये आकारते.


🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!


➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786

No comments:

Post a Comment