🎯 सकाळच्या टॉप घडामोडी : 17 जूलै 2022
( पुढील लिंकवर क्लिक करून लेट्स टॉकला जॉईन करा ) : 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
▪️एका सुधारणेसह पुन्हा तोच निर्णय: औरंगाबादचे नाव आता 'छत्रपती संभाजीनगर', उस्मानाबादचे झाले 'धाराशिव'
▪️'नामांतराला जातीय अॅंगल नाही': उपमुख्यमंत्री म्हणाले- गुलामीच्या खुणा कुणीच ठेवत नाही; म्हणून औरंगाबाद, उस्मानाबादचे नामांतर
▪️स्वार्थी राजकीय फायद्यासाठी नामांतर: खासदार जलील यांचा हल्लाबोल; औरंगाबादच्या जनतेला दर 8 दिवसांऐवजी रोज पाणी कधी देणार?
▪️डिसले गुरुजींमागची पीडा टळली: आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या शिक्षकाला त्रास होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांकडून दिलासा
▪️शिवसेना सोडलेले उद्धवस्त झाले: महाराष्ट्रातल्या राजकारणात 'एक दुजे के लिये' हा सिनेमा सुरू - संजय राऊत
▪️मिटकरींची सुसाट टोलेबाजी: म्हणे, मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना 'पीए' म्हणून ठेवल्याने त्यांचे मनापासून आभार
▪️बंगालचे राज्यपाल उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार: राजस्थानच्या झुंझुनूचे रहिवासी जयदीप धनखड यांना उमेदवारी जाहीर; काँग्रेसमध्ये 11 वर्षे होते सक्रिय
▪️जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप: श्रीशंकर लांब उडीच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला पुरुष खेळाडू; तर साबळे स्टीपलचेसच्या अंतिम फेरीत
▪️17 व्या वर्षी विम्बल्डन जिंकणारी शारापोव्हा झाली आई: दिला गोंडस मुलाला जन्म, म्हणाली- 'सर्वात सुंदर, आव्हानात्मक आणि प्रेमाची भेट'
▪️'लाल सिंग चड्ढा'चे स्पेशल स्क्रिनिंग: नागार्जुन, राजामौली यांच्यासह दक्षिणेतील कलाकारांनी पाहिला चित्रपट, 11 ऑगस्टला रिलीज होतेय फिल्म
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Latur Saptrang ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786
No comments:
Post a Comment