सकाळच्या टॉप घडामोडी : 15 ऑक्टोबर 2022
▪️ऐन दिवाळीत भाडेवाढीचा दणका: एसटीचे तिकीट तब्बल 10 टक्क्यांनी वाढणार; शिवनेरी अन् अश्वमेध सेवेला वगळले
▪️जळल्यानंतरच सोनं उजळतं: आजची शिवसेनाच खरी शिवसेना- उद्धव ठाकरेंचे ठाण्यातील महिला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
▪️उद्धव ठाकरेंनी उगाच बडबड करू नये: त्यांच्याकडे काहीच उरले नाही; ते मातोश्री सोडत नाही, कसली हिंमत दाखवताय- नारायण राणेंची टीका
▪️मुरजी पटेलांचे मोठे शक्तिप्रदर्शन: अंधेरी पोटनिवडणुकीसाठी भाजप, शिंदेंगट कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल
▪️ऋतुजा लटकेंकडून अर्ज दाखल करण्यापूर्वी शक्तिप्रदर्शन: अंधेरी पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल; भाजप - ठाकरेंमध्ये थेट लढत
▪️माझ्या जीवाला धोका: ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप; म्हणाल्या - माझे 5 वर्षांचे बाळ शिवसेनेला दत्तक देतेय
▪️हिमाचलमध्ये 12 नोव्हेंबरला मतदान, 8 डिसेंबरला निकाल: गुजरात निवडणुकीमुळे निकालासाठी करावी लागणार 26 दिवसांची प्रतीक्षा
▪️ज्ञानवापीचा वाद पुन्हा सुप्रीम कोर्टात जाणार: तपासणीतूनच समोर आले असते शिवलिंगाचे वास्तव, वाराणसी कोर्टाचा नकार
▪️दिल्ली मद्य घोटाळा, ED चे 25 ठिकाणी छापे: आतापर्यंत तिघांना अटक, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांसह 15 जणांवर गुन्हा
▪️सलग 18 व्या महिन्यात घाऊक महागाई दुहेरी अंकात: सप्टेंबरमध्ये WPI 12.41% वरून 10.70% पर्यंत घसरला
▪️अमेरिकेत पाकिस्तानी अर्थमंत्र्यांच्या विरोधात ‘चोर-चोर’च्या घोषणा: जागतिक बँकेच्या बैठकीसाठी वॉशिंग्टनमध्ये गेले होते इशहाक डार
▪️विश्वचषकापूर्वी पाकिस्तानने जिंकली तिरंगी मालिका: बांगलादेश-न्यूझीलंडचा केला पराभव; रिझवान, बाबर, नवाजची विजयी खेळी
▪️टीम इंडिया पुढच्या वर्षी आशिया कप खेळण्यासाठी पाकला जाऊ शकतो: BCCI ने दिले संकेत, 2008 मध्ये केला होता शेवटचा दौरा
▪️राज कुंद्रा पुन्हा ट्रोल: चाळणीने तोंड लपवत पोहोचला अनिल कपूरच्या घरी, नेटकरी म्हणाले- आता तर हद्दच झाली
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
No comments:
Post a Comment