शिवसेना-भाजपच्या चाणक्यांना फुटणार घाम - latur saptrang

Breaking

Sunday, October 16, 2022

शिवसेना-भाजपच्या चाणक्यांना फुटणार घाम

 सकाळच्या टॉप घडामोडी : 16 ऑक्टोबर 2022




▪️शिवसेना-भाजपच्या चाणक्यांना फुटणार घाम: अंधेरी पोटनिवडणुकीत तब्बल 25 उमेदवार रिंगणात; लटकेंसह पटेलांसमोर आव्हान


▪️ठाकरेंनंतर शिंदे गटाच्या चिन्हालाही विरोध: ढाल, तलवार हे शिख समाजाचे धार्मिक प्रतीक; निवडणूक आयोगाला पत्र


▪️शिवसेनेचे हिंदुत्व आम्हाला मान्य: आंबेडकरांचे 'मविआ'शी आघाडी करण्याचे संकेत; म्हणाले - आघाडीचा प्रस्ताव आल्यास निर्णय घेऊ


▪️मुरजी पटेलांनी गुन्ह्यांची माहिती लपवली: ठाकरे गटाचा आरोप, अंधेरी पोटनिवडणुकीची उमेदवारी बाद करावी यासाठी कोर्टात जाणार


▪️उद्धव ठाकरेंचा शिवसेनेशी संबंध नाहीच: उद्धवांकडून कार्याध्यक्षपदासाठी राज यांचा गेम; संजय गायकवाड यांचा आरोप


▪️राज ठाकरे वर्षावर: मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेत अंधेरी पोटनिवडणुकीसह इतर विषयांवर मंगलप्रभात लोढांच्या उपस्थितीत चर्चा


▪️साईबाबा यांच्या सुटकेला सुप्रीम कोर्टाची स्थगिती: वकिल म्हणाले - ते दिव्यांग; कोर्ट म्हणाले- दहशतीसाठी शरीर नव्हे मेंदूची गरज


▪️आता जन्म प्रमाणपत्रासोबतच मिळणार आधार: लवकरच योजना होणार लागू; 5 ते 15 वर्षांदरम्यान अपडेट करावी लागणार माहिती


▪️भारताची परिस्थिती पाकिस्तान व नेपाळपेक्षाही वाईट: ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये 101 वरून 107 वर; दोन वर्षात 13 स्थानांनी घसरण


▪️महिला आशिया चषकावर भारताची 7व्यांदा मोहोर: फायनलमध्ये श्रीलंकेला 8 गड्यांनी चारली धूळ, मंधानाच्या नाबाद 51 धावा


▪️'ब्लॅक फ्रायडे' फेम अभिनेते जितेंद्र शास्त्री यांचे निधन: संजय मिश्रा यांनी व्हिडिओ शेअर करून वाहिली श्रद्धांजली

No comments:

Post a Comment