सकाळच्या टॉप घडामोडी : 1 ऑक्टोबर 2022
▪️ RBI ने रेपो रेट 0.50% ने वाढवला: 20 वर्षांसाठी 30 लाखाच्या कर्जावर सुमारे 2 लाख रु जास्त द्यावे लागणार
▪️ अँब्युलन्सला वाट देण्यासाठी थांबला पंतप्रधानांचा ताफा: अहमदाबादहून गांधीनगरला जात होते PM, तेथेच वंदे भारत ट्रेनची सुरुवात केली
▪️ केरळ उच्च न्यायालयाकडून पीएफआयला 5.2 कोटींचा दंड: म्हणाले- संघटनेच्या निषेधात राज्य मालमत्तेचे नुकसान, भरपाई करणे आवश्यक
▪️ डेरा सच्चा सौदावर आता हनीप्रीतचा एकाधिकार: राम रहीमचे कुटुंब परदेशात गेले, मुलींपाठोपाठ मुलगाही लंडनला; आई-पत्नी भारतात राहणार
▪️ मुंबई महानगरपालिकेतील खाजगीअनुदानित शाळातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास राज्य शासनाने दिली मंजुरी
▪️ एक नेता, एक झेंडा, एक मैदान: दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेचा टिझर; निष्ठेचा सागर उसळणार, भगवा अटकेपार फडकणार!
▪️ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून युवासेनेची कार्यकारिणी जाहीर; शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी दिली माहिती
▪️ RSS बंदीवर चर्चा व्हायला हवी: PFI प्रकरणी संसदेत स्पष्टीकरण मागणार, 'राष्ट्रवादी'च्या खासदार सुप्रिया सुळे आक्रमक
▪️ नागपूरची चड्डी घातली की जॉइन्ट सेक्रेटरी होता येते: नाना पटोलेंची टीका; तर RSSच्या शाखेवर जाऊन पाहा, राम कदमांचे प्रत्युत्तर
▪️ T-20 वर्ल्ड कप विजेत्याला 13 कोटी रुपये: ICC ने बक्षीस रक्कम केली जाहीर; अंतिम फेरीत पराभूत होणाऱ्या संघाला 6.5 कोटी रुपये
▪️ अभिनेता सलमान खानचा बॉडी डबल सागर पांडेचे निधन; जिममध्ये वर्कआऊट करताना आला होता हृदयविकाराचा झटका
▪️ गर्लफ्रेंड सबा आझादने केले 'विक्रम-वेधा'चे कौतुक: पुर्वाश्रमीची पत्नी सुझानने केला चित्रपटाचे रिव्ह्यू, म्हणाली - हा चित्रपट हिट होईल
No comments:
Post a Comment