नाशिक - मुंबई महामार्गाच्या दुरावस्थे वरून छगन भुजबळ आक्रमक३१ ऑक्टोबरपर्यंत नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा झाली नाही तर १ नोव्हेंबरपासून टोल बंद करणार- छगन भुजबळछगन भुजबळ यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत केली नाशिक मुंबई महा...
Wednesday, October 19, 2022
नाशिक - मुंबई महामार्गाच्या दुरावस्थे वरून छगन भुजबळ आक्रमक
वीज अंगावर पडून ३ ऊसतोड कामगारांचा जागीच मृत्यू
नांदेड : जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील धावरी येथे आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास ऊस तोडणीचे काम सुरू असताना ऊसतोड कामगारांच्या अंगावर वीज पडून तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर एक १७ वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली आहे. जखमीस उपचारासाठी नांदेड येथील ...
छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून सोळागाव पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु....
छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून सोळागाव पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु....लासलगाव विंचूरसह सोळागाव पाणी पुरवठा योजनेसाठी जलजीवन मिशन मधील रेट्रोफिटिंग योजनेतून मंजूर झालेल्या १७ कोटी १५ लक्षच्या नुतनीकरण कामांना कार्यारंभ आदेश - छगन भुजबळनाशिक,दि.१८ ...
Tuesday, October 18, 2022
दिपावली निमित्त तहसील कार्यालयाच्या वतीने छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना व शहिदांच्या विरपत्नींना साडीचोळी, कपड्यांचे वाटप
दिपावली निमित्त तहसील कार्यालयाच्या वतीने छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना व शहिदांच्या विरपत्नींना साडीचोळी, कपड्यांचे वाटपनाशिक,दि.१८ ऑक्टोबर :- दिपावली निमित्त राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन ...
जिल्हाधिकाऱ्यांचा धाडसी निर्णय
उस्मानाबाद: डॉ. सचिन ओंबासे यांनी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारताच कामाला जोरदार सरुवात केली आहे. नियमानुसार पात्र आढळणारी प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत कोणत्याही कामासाठी शासकीय कर्मचारी, एजंट,...
Monday, October 17, 2022
मुसळधार पावसाने बळीराजा हतबल; नुकसानीची पाहणी करणास या, धनंजय मुंडेंची साद
मुसळधार पावसाने बळीराजा हतबल; नुकसानीची पाहणी करणास या, धनंजय मुंडेंची सादबीड : मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सात दिवसांत १०२ मिलिमीटर सात पाऊस सरासरीच्या १४० टक्के पाऊस झाला आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी स...
Socialize